Plane Dainik Gomantak
ग्लोबल

Shocking: फ्लाइटमध्ये एअर होस्टेसवर प्रवाशाने केला हल्ला! व्हायरल व्हिडिओवरुन गोंधळ

Fight In Plane: आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टींवरुन संतापतात.

दैनिक गोमन्तक

Social Media Viral: आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टींवरुन संतापतात. मात्र त्याचा त्रास दुसऱ्याला सहन करावा लागतो. यातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये विमानातच महिला प्रवासी आणि एअर होस्टेसमधील वाद पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

विमानात गोंधळ

हे विमान सॅन फ्रान्सिस्कोहून शिकागोला जात होते, असे सांगण्यात येत आहे. विमानात बसलेल्या एकाही प्रवाशाला विमानात एवढा मोठा गोंधळ होणार आहे, याची कल्पनाही नव्हती. व्हिडिओमध्ये एक महिला प्रवासी तिच्या मुलासोबत दिसत आहे. सर्वप्रथम, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्हीही पाहावा.

एअर होस्टेस हॉस्पिटलमध्ये पोहोचली

या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाला धरलेली एक महिला (Women) फ्लाइट अटेंडंटवर ओरडताना दिसत आहे. (महिलेला मागे हटण्यास सांगितले जात असताना.) या वादानंतर एअर होस्टेसला रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महिला प्रवासी आणि फ्लाइट अटेंडंटमध्ये वाद कशामुळे झाला, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या गोंधळामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चौकशीचे आदेश

या ट्रेंडिंग व्हिडीओमध्ये इतर क्रू मेंबर्स देखील फ्लाइट अटेंडंटच्या मदतीसाठी पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणासाठी पोलिसांनाही (Police) पाचारण करावे लागले यावरुन प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते. एफबीआयने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT