Vaccination ला नकार दिल्याने अमेरिकन नौदलाच्या कमांडरची हकालपट्टी  Dainik Gomantak
ग्लोबल

Vaccination ला नकार दिल्याने अमेरिकन नौदलाच्या कमांडरची हकालपट्टी

अमेरिकेच्या (America) नेव्ही कमाडरने लसीकरण (Vaccination) करण्यास नकार दिल्याबद्दल युद्ध नौकेचे कार्यकारी अधिकारी म्हणून बडतर्फ करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेच्या (America) नेव्ही कमाडरने लसीकरण (Vaccination) आणि चाचणी (Test) करण्यास नकार दिल्याबद्दल युद्ध नौकेचे कार्यकारी अधिकारी म्हणून बडतर्फ करण्यात आले आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी (Navy Officer) ही माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार किंसने लसीकरण करण्यास नकार दिल्याबद्दल काढून टाकण्यात आलेले पहिले नेव्ही ऑफिसर (Navy Officer) आहेत. नौदलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कमांडर जेसन फिशर यांनी गोपनीयतेच्या चिंतेचा हवाला देत किंसला कमांडरमधून बाहेर काढण्याचे नेमके कारण देण्यास नकार दिला. फिशर हे नेव्हल सरफेस फोर्स अटलांटिकचे प्रवक्ते आहेत.

त्यांनी सांगितले की डिसमिस (Dismiss) नकरण्याचे कारण म्हणजे कायदेशीर आदेशाचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यानंतर किंसने आपले कर्तव्य पार पाडण्यास असमर्थता व्यक्त केली. इतर अधिकाऱ्यांनी सांगितले की किंसने लस घेण्यास नकार दिला होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, किंसने धार्मिक कारण सांगून सूट मागितली होती, ती नाकारण्यात आली. त्या नकारांच्या विरोधात किंस अपील करत आहेत. पेंटागॉनने लष्कराच्या (Army) सर्व भागांतील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण (Vaccination) अनिवार्य केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT