Crime News Dainik Gomantak
ग्लोबल

Houston Club Shooting in America: अमेरिकन क्लबमध्ये बेछुट गोळीबार, 6 जण जखमी

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. यावेळी ही घटना ह्युस्टन शहरात घडली आहे.

Puja Bonkile

Houston Club Shooting in America: गोळीबार झाला आहे. ही घटना रविवार (11 जून) ला घडली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने क्लबमध्ये मोठी गर्दी होती.

घटना घडली त्यावेळी क्लबच्या पार्किंगमध्येही बरीच गर्दी जमली होती. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने गोळीबार सुरू केला असून त्याने पळ काढला.

बंदुकीच्या गोळीबारानंतर पोलीस पार्किंग परिसरात पोहोचले तेव्हा 6 जणांना गोळ्या लागल्याचे आढळले. ज्यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी व्यक्तीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 

अद्याप आरोपींचा तपास लागलेला नाही. ह्यूस्टनचे पोलीस प्रमुख ट्रॉय फिनर म्हणाले की, गर्दीच्या पार्किंगमध्ये कोणीतरी गोळीबार केला. आतापर्यंत एकाही संशयिताला ताब्यात घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले.

ह्यूस्टनचे पोलीस प्रमुख ट्रॉय फिनर यांनी दिलेल्या माहितीनुसार क्लबच्या पार्किंगमध्ये गर्दीच्या ठिकाणी बेछुट गोळीबार सुरू झाला, ज्यामुळे अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीस प्रमुखांनी सांगितले की, 6 जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्यांचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान आहे. हल्ल्यानंतर लगेचच त्यांना क्लबजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT