Women's Day 2022 Dainik Gomantak
देश

गुगलने खास डुडलद्वारे केला साजरा केला Women's Day 2022

डुडल आर्ट डायरेक्टर ठोका मेर यांनी यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे खास डुडल तयार केले आहे.

दैनिक गोमन्तक

8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन महणून साजरा केला जातो. आई, पत्नी, बहीण किंवा मैत्रीण आपल्या आईषयात एक खास भूमिका पार पाडत असते म्हणून हा दिवस त्यांना समर्पित केला जातो. महिला दिनानिमित्त गूगलने (Google) जगभरातील महिलांसाठी दैनंदिन जीवनाचे खास चित्रण करणारे अॅनिमेटेड डुडल बनवले आहे.

तुम्हाला जर गूगल डुडल (Doodle) पाहायचा असेल तर गूगलवरजावून प्ले बाटणवर क्लिक करावे. खास अॅनिमेशन करून महिलांचे स्वागत करण्यात आले. डूडलवरील प्ले बटन दाबल्यानंतर अॅनिमेटेड व्हिडिओ (Video) प्ले होतो. त्याची सुरुवात एक आई तिच्या लॅपटॉपवर (Laptop) काम करत आहे आणि सोबतच मुलांची काळजी घेत आहे. दुसऱ्या चित्रीकरणात एक महिला (Women) झाडांना पाणी घालत आहे, तिसऱ्या चित्रीकरणात हॉस्पिटलमध्ये एक महिला टीम शस्त्रक्रिया करतांना दिसत आहे.

डूडल आर्ट डायरेक्टर ठोक मेर यांनी या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या डूडलचे चित्रण केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की "घरात राहणाऱ्या आईने आपल्या मुलांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवले आहे. आजच्या युगातील महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. यावर्षी, आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम "'शाश्वत भविष्यासाठी आज लिंग समानता" ही आहे, ज्यामुळे महिला आणि मुलीना वातावरणातील बदल आणि शाश्वततेशी संबंधित निर्णय घेण्यात समान भूमिका घेण्यास प्रवृत्त करते, " आज लिंग समानतेशिवाय, एक शाश्वत भविष्य आवाक्याबाहेर आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT