Adani vs Hindenburg Dainik Gomantak
देश

Hindenburg Report: अदानींसाठी संकट नाही तर वरदान ठरु शकतो?

दैनिक गोमन्तक

Hindenburg Report: गौतम अदानी आणि हिंडेनबर्ग रिपोर्ट यांच्यातील संघर्ष आता जगजाहीर झाला आहे. हिंडेनबर्गने रिपोर्ट प्रस्तुत केल्यानंतर अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. शेअर बाजारातदेखील मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे.

आता प्रसिद्ध लेखक स्वामीनाथन एस.अंकलेसरिया यांनी यावर लेखाद्वारे आपले मत मांडले आहे. हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमध्ये अदानींच्या कंपनीने किंमतीत हेराफेरी आणि धोखेबाजी केल्याच्या आरोप केला आहे

हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टच्या आरोपानंतर जगभरातील गुंतवणूकदारांनी अदानींच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक काढून घेतली आहे. या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. अदानींवर टीका करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, अदानींनी कमावलेली संपत्ती ही हेराफेरी आणि धोखेबाजी करुन मिळवलेली आहे.

व्यवसायिक कौशल्य असल्याशिवाय या पातळीवर प्रगती करणे शक्य नसल्याचे स्वामीनाथन एस.अंकलेसरिया यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, हिंडेनबर्गचा रिपोर्ट अदानींसाठी आजपर्यत सगळ्यात चांगली घटना ठरु शकते.

भविष्यात याचा अदानीं( Adani )ना फायदा होईल कारण येणाऱ्या काळात अदानींच्या गुंतवणूकदारांना सावधानी घेण्यास मदत करेल असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT