viral video of food delivery boy intervenes in lovers spat in bhubaneswar slapped girl for abusing boyfriend on road  Dainik Gomantak
देश

Viral Video : कपलचा सुरू होता वाद, डिलिव्हरी बॉयने मुलीला केली बेदम मारहाण

फूड डिलिव्हरी बॉयने तरुणीला भांडताना पाहिले आणि केली बेदम मारहाण

दैनिक गोमन्तक

दोन लोकांच्या भांडणात अनेकदा तिसरा मार खातो. जर हे प्रकरण प्रेमयुगलांच असेल तर त्याची शक्यता आणखी वाढते. अशीच एक घटना ओडिशाची (Odisha) राजधानी भुवनेश्वर येथून समोर आली आहे, जिथे रस्त्याच्या मधोमध भांडण करणाऱ्या जोडप्याला शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा वाद मिटवणाराला मारल. प्रत्यक्षात एक तरुणी रस्त्याच्या मधोमध तिच्या प्रियकरासोबत भांडत होती आणि त्याला शिवीगाळ करत होती. (viral video of food delivery boy intervenes in lovers spat in bhubaneswar slapped girl for abusing boyfriend on road)

तेथून जाणाऱ्या फूड डिलिव्हरी बॉयने तरुणीला भांडताना पाहिले आणि दोघांमधील भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. यावर तरुणीला इतका राग आला की तिने फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने रस्त्याच्या मधोमध मुलीला मारायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ (Video) इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT