Cheetah Dainik Gomantak
देश

Cheetah Project: भारतीय वायूसेनेने दक्षिण आफ्रिकेतून आणले 12 चित्ते

Cheetah: भारतात हे चित्ते आणल्यापासून सगळाकडे आनंद व्यक्त केला आहे.

दैनिक गोमन्तक

Cheetah: भारतात चित्त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहे. आता दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतातून आणले आहेत. भारतीय वायू सेनेच्या गैलेक्सी ग्लोबमास्टर सी17 मधून 12 चित्त्यांना ग्वालियरमध्ये आणले आहे.

भारतात हे चित्ते आणल्यापासून सगळाकडे आनंद व्यक्त केला आहे. भारत सरकारने भविष्याच्या दृष्टीने दूरवरचा विचार केला असल्याचे मत जगभरातून व्यक्त केले जात आहे. दरम्यान, याआधी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसादिवशी भारतात 8 चित्ते आणले आहेत. नुकत्याच भारतात आणलेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले आहे.

1952 मध्ये भारत( India ) सरकारने भारतातून चित्ते नावशेष झाले आहेत असे घोषित केले होते. आता 71 वर्षानंतर भारत सरकार दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणून चित्त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे.

दक्षिण आफ्रिके( South-Africa )तून भारतात चित्त्यांना आणल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, आता भारतात नक्कीच चित्त्यांची संख्या वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT