Express train travel became expensive Dainik Gomantak
देश

रेल्वेचा प्रवास थांबवा! नाहीतर खिसा हलका करा

तिकीट दर आणि वेळेत पोहचण्याची हमी यामुळे रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिलं जातं. मात्र आता यापुढे रेल्वेने प्रवास करण्यासाठी खिसा आणखी हलका करावा लागणार आहे.

दैनिक गोमन्तक

लांबच्या प्रवासासाठी नेहमीच रेल्वे प्रवासाला (Indian Railway) पसंती दिली जाते. परवडणारे तिकीट दर आणि वेळेत पोहचण्याची हमी यामुळे रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिलं जातं. मात्र आता यापुढे रेल्वेने प्रवास करण्यासाठी खिसा आणखी हलका करावा लागणार आहे. एक्सप्रेस रेल्वेन प्रवास करणं आता महागणार (Express train travel became expensive) आहे.

एक्स्प्रेस गाड्यांचं तिकीट महागणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेनं विमान तिकिटाप्रमाणे युजर चार्ज लागू केला आहे. त्यामुळे प्रवाशांना यापुढे 10 रूपयांपासून 50 रूपयांपर्यंत यूजर्स चार्ज द्यावा लागणार आहे. प्रवासी ज्या श्रेणीच्या डब्यातून प्रवास करतील त्यानुसार हा युजर चार्ज द्यावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT