Supreme Court of India Dainik Gomantak
देश

कोणी आनंदाने भीक मागत नाही; कोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावले

भिकाऱ्यांना रस्त्यावरुन हटवण्याच्या मूद्यावर उच्चभ्रू मानसिकतेचा दृष्टिकोन स्वीकारणार नाहीत तसेच ही सामाजिक व आर्थिक समस्या असल्याचे न्यायालयाने (Supreme Court of India) स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

कोविड-19 (Covid-19) च्या पार्श्वभूमीवर भिकारी (Beggars) आणि बेघर लोकांचे पुनर्वसन आणि लसीकरण करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने मंगळवारी केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली. भिकाऱ्यांना रस्त्यावरुन हटवण्याच्या मूद्यावर उच्चभ्रू मानसिकतेचा दृष्टिकोन स्वीकारणार नाहीत तसेच ही सामाजिक व आर्थिक समस्या असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूडा आणि न्यायमूर्ती एमआर. शहा यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, शिक्षण आणि रोजगाराचा अभाव लोकांना रस्त्यावर भीक मागण्यास भाग पाडले जात असल्याने रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या भिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश देता येत नाहीत. हा प्रश्न अशा पद्धतिने सोडवता येणार नाही.

सर्वोच्च न्यायालय या नात्याने आम्ही एलाईट क्लासचा दृष्टीकोण आम्ही स्विकारु शकत नाही रस्त्यावर भिकारी दिसायला नकोत. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील चिन्मय शर्मा यांना सांगितले की कोणालाही भीक मागायची इच्छा नसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

Noise Pollution: 'आवाज नको, डीजे तुझ्या...!' गणेशोत्सवात कर्णकर्कश संगीताला विरोध; भक्ती, परंपरा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन

Goa Cultural: गोव्यातील गणपतीची अनोखी काष्ठशिल्प परंपरा! च्यारी-चितारी समाजाच्या हातातून साकारलेले लाकडी गणेशरूप, शेकडो वर्षांचा समृद्ध वारसा

संपादकीय: अहवालप्रवण प्रशासन

Indian Cricket Team: टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? खेळाडूंच्या वारंवार दुखापती अन् आता थेट राजीनामा, BCCIकडून निर्णय बाकी

SCROLL FOR NEXT