Earthquake News Dainik Gomantak
देश

Manipur Earthquake: मणिपूरमध्ये जाणावले भूकंपाचे धक्के , रिश्टर स्केलवर 4.0 तीव्रता

मणिपूरमध्ये शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.

दैनिक गोमन्तक

मणिपूरमध्ये शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 मोजण्यात आली आहे. भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे पृथ्वी काही सेकंद हादरत राहिली.

दिल्लीसह या ठिकाणी ढाला भूकंप

यापूर्वी दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडच्या अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिअॅक्टर स्केलवर 5.8 मोजण्यात आली होती.

उत्तर प्रदेशातील संभल, मुरादाबाद, अमरोहा आणि रामपूरसह दिल्लीत दुपारी अडीचच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. 

दिल्लीतील एका रहिवासीने सांगितले की, मी सिविक सेंटरच्या ब्लॉकच्या पाचव्या मजल्यावर होतो. मला माझ्या पायाखालचा खडखडाट आणि थोडासा धक्का जाणवला, थोड्या वेळाने हादरे जाणवणे थांबले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Wage Limit: 'ईपीएफओ'चा मोठा निर्णय! वेतनमर्यादा 13 हजारांवरून थेट 25 हजार; 51 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा फायदा

Budhaditya Yog 2026: बुधादित्य अन् भद्र राजयोगाचा दुहेरी धमाका! रातोरात पालटणार 5 राशींचं नशीब; गुंतवणुकीतून मिळणार कोट्यवधींचा परतावा

Boundary Joint Commission: 'पाकिस्तान-चीनमध्ये कसली सीमा?' भारताचा घणाघाती प्रहार, कथित बाउंड्री कमिशन फेटाळले; परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले कटू सत्य

Goa Drain Pollution: नाला प्रदूषित, गणेश विसर्जन बॅरलमध्ये! कष्टी कालेतील ग्रामस्थ संतप्त; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Municipal Elections: 11 पालिका निवडणुकांना पुन्हा ब्रेक? OBC आयोगाने मागितली 2 महिन्यांची मुदतवाढ; 4 जानेवारीची डेडलाइन धोक्यात

SCROLL FOR NEXT