Sonia Gandhi Dainik Gomantak
देश

Sonia Gandhi Mother Death: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मातोश्रींचे निधन

Congress President Sonia Gandhi: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मातोश्री सौ. पाओला माइनो यांचे शनिवारी 27 ऑगस्ट 2022 रोजी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले.

दैनिक गोमन्तक

Sonia Gandhi Mother Death: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला माइनो यांचे निधन झाले आहे. शनिवारी 27 ऑगस्ट रोजी त्यांचे इटलीमध्ये निधन झाले आणि मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या सोनिया गांधीही परदेशात आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही सोनिया गांधी यांच्या आईच्या निधनाला दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

जयराम रमेश यांनी सांगितले की, 'सोनिया गांधी (Sonia Gandhi) उपचारासाठी परदेशात गेल्या असून यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी त्यांच्यासोबत आहेत.' सोनिया गांधी बहुधा आईच्या मृत्यूपूर्वी त्यांना भेटणार होत्या. त्या त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणार होत्या. दुसरीकडे मात्र, सोनिया गांधी यांच्या आईचे निधन आणि त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT