Amarinder Singh dainik gomantak
देश

Punjab Assembly Election Result 2022 : पंजाबचे माजी CM कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा दारुण पराभव

Punjab Assembly Election Result 2022 : माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा 14 हजार मतांनी पराभूत

दैनिक गोमन्तक

Punjab Assembly Election Result 2022 : पाच राज्यातील निकाल जसे समोर येत त्याप्रमाणे काँग्रेसची पिच्छे हाट होताना दिसत असून भाजप सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेताना दिसत आहे. पंजाबचा अपवाद वगळता चार राज्यात भाजप विजयाच्या वाटेवर आहे. यावेळी पंजाब निवडणूकीत (Punjab Election)आम आदमी पक्षानं मुसंडी मारली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने जवळपास 90 जागांवर आघाडी घेत सत्ताधारी काँग्रेसला धक्का दिला आहे. तर काँग्रेस फक्त 18 जागांवर आघाडी आहे. निवडणूक निकालांतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह हे पटियाला मतदार संघातून पराभूत झाले आहेत. पटियालामध्ये (Patiala) आम आदमी पक्षाचे (AAP) अजित पाल सिंह कोहली यांनी त्यांचा जवळपास 14 हजार मतांनी पराभव केला. (Punjab CM Amarinder Singh loses Patiala by massive margin)

कॅप्टन यांचा दावा ठरला फोल

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्री (CM) पदाचा राजीनामा देताना स्वतःचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस (Congress) स्थापन केला. तसेच भाजपशी निवडणूकीवेळी युती केली. तेंव्हा त्यांनी दावा केला होता की, आपण अनेक जागांवर निवडणूक (Election) जिंकू. पण प्रत्यक्षात ते 14 हजार मतांनी पराभूत झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT