Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

'द काश्मीर फाइल्स' चा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...

बॉलिवूड चित्रपट 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे.

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपट 'द कश्मीर फाइल्स' चांगलांच चर्चेत आला आहे. या चित्रपटावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियाही येत आहेत. मात्र याचदरम्यान भाजप संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) काश्मीर फाइल्स या चित्रपटावर चर्चा करताना दिसले. काश्मीर फाइल्ससारखे (The Kashmir Files) चित्रपट बनत राहिले पाहिजेत, कारण असे चित्रपट सत्याला एकत्र आणतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (Prime Minister Narendra Modi has said that films like The Kashmir Files should continue to be made)

दरम्यान, जे सत्य दीर्घकाळ लपविण्याचा प्रयत्न केला ते समोर आणले जात आहे, ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला ते आज निषेध करत आहेत, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. दुसरीकडे पीएम मोदींनी जामनगरच्या राजाचाही उल्लेख केला. दुसऱ्या महायुद्धात जामनगरच्या राजाने पोलंडच्या (Poland) नागरिकांना आश्रय दिला होता. त्याचाचं परिणाम म्हणून, आज पोलंडने युक्रेनमधील (Ukraine) आपल्या विद्यार्थ्यांना मदत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT