Prashant Kishor and Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

प्रशांत किशोर आणि राहुल गांधींची भेट; तिसरी आघाडी की मिशन पंजाब?

काही दिवसांपुर्वी प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसचे (Congress) अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांची भेट घेतली होती.

दैनिक गोमन्तक

दिल्ली: निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी आज कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. यावेळी कॉंग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल हे देखील या बैठकीला उपस्थित राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ही बैठक पार प़डली. त्यांच्या बैठकीनंतर राजकीय चर्चांना उधान आले आहे. कॉंग्रेस पंजाब विधानसभा निवडणूकीची रणनीती तयार करण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत आगामी काळातील उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमधील निवडणुकांबद्दल चर्चा झाली असल्याचे सुद्धा बोलले जाते आहे. (Prashant Kishor and Rahul Gandhi met in Delhi)

काही दिवसांपुर्वी प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे अशी शक्यता वर्तविली जात आहे की, राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय म्हणून आघाडी तयार करण्याच्या उद्देशाने ही बैठक झाली असावी. त्यानंतर 21 जून रोजी सुद्धा प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट झाली. 15 दिवसांत दोन्ही नेत्यांमध्ये ही दुसरी बैठक होती.

दरम्यान, 2024 मध्ये तिसरी आघाडी म्हणून भाजपविरोधात पर्याय तयार करण्याची रणनीती म्हणूनही या बैठकीकडे पाहिले जात होते. मात्र, या बैठकीबद्दल प्रशांत किशोर आणि शरद पवार यांनी उघडपणे काहीही सांगितले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT