Asaduddin Owaisi Dainik Gomantak
देश

हा 'सेक्युलर' अजेंडा आहे का?, राहुल गांधींच्या वक्तव्यावर ओवेसींचा सवाल

असदुद्दीन ओवेसी यांनी जयपूरमधील महागाई हटाओ रॅलीतील राहुल गांधींच्या हिंदू आणि हिंदुत्वाबाबत केलेल्या वक्तव्यावर सवाल केला आहे

दैनिक गोमन्तक

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी आगामी निवडणुकांसाठी हिंदू अजेंडा पकडला आहे. या संदर्भात काँग्रेसने जयपूरमध्ये महागाई हटाओ रॅलीही काढली आहे. त्यात राहुल गांधींनी 'हिंदू आणि हिंदुत्व' असं वक्तव्य केलं आहे. त्यात ते म्हणाले की, आता हिंदूंना सत्तेत आणायचे आहे, हिंदुत्ववाद्यांना नाही. या विधानानंतर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी राहुल गांधींना धारेवर धरले आहे.

हाच धर्मनिरपेक्ष अजेंडा काँग्रेसने ठेवला आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी जयपूरमधील महागाई हटाओ रॅलीतील राहुल गांधींच्या हिंदू आणि हिंदुत्वाबाबत केलेल्या वक्तव्यावर सवाल केला आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.

2021 मध्ये हिंदूंना सत्तेवर आणण्यासाठी धर्मनिरपेक्ष अजेंडा तयार करण्यात आला आहे, असा टोमणा ओवेसी यांनी मारला आहे. यासोबतच ओवेसी म्हणाले की, भारत सर्वांचा आहे. हा देश एकट्या हिंदूंचा नाही. भारत हा सर्व धर्माच्या लोकांचा आहे आणि कोणत्याही धर्मावर श्रद्धा नसलेल्या लोकांचाही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT