वैद्यकीय क्षेत्रात ओबीसींना प्रवेशाचा आता सुकर झाला आहे. Dainik Gomantak
देश

वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचे पंतप्रधानांचे आदेश

वैद्यकीय क्षेत्रात ओबीसींना प्रवेशाचा (Admission to OBCs in the medical field) आता सुकर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी हा निर्णय उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: देशातील ओबीसींच्या (OBCs in the country) लढ्याला मोठे यश आले आहे. वैद्यकीय प्रवेशात (In medical admission) ओबीसींना 27 टक्के आरक्षण (27 per cent reservation to OBCs) देण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) दिले आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात ओबीसींना प्रवेशाचा आता सुकर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

ऑल इंडिया कोटा अंतर्गत वैद्यकीय प्रवेशामध्ये एमबीबीएस शिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण देण्याच्या सूचना पंतप्रधानांकडून देण्यात आल्या आहेत. याबाबत लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय शिक्षण आणि आरोग्य मंत्री, विधी आणि सामाजिक न्याय विभागाशी संबंधीत लोक उपस्थित होते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना या आरक्षणावर काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

सध्या 15 टक्के UG 50 टक्के PG मेडिकल सीटच्या परीक्षा राज्य सरकार व्दारे घेण्यात येतात. एससी आणि एसटीसाठी जागा आरक्षित आहेत पण ओबीसींसाठी आरक्षित नाही. यासाठी अनेक वर्षापासूनची मागणी होती, मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात होते. परंतु हा प्रश्न कमीत कमी कालावधीत कोर्टाच्याबाहेर सोडविण्यास पंतप्रधानांकडून सांगण्यात आले होते. आर्थिकदृष्ट्या सर्व मागासांना आरक्षण मिळावे असा प्रयत्न आहेत. भाजपमधील मोठा गट ओबीसी आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे याकडे सर्वांचेच विशेष लक्ष होते, आता मोदींनी आर्थिकदृष्ट्या मागासांना वैद्यकीय क्षेत्रात जागा ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT