पंतप्रधानांनी आज कोरोनाच्या पुन्हा वाढणाऱ्या संक्रमणामुळे 6 राज्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. Dainik Gomantak
देश

लोकांना उपचारासाठी पळावे लागणार नाही याची काळजी घ्या - पंतप्रधान

युरोपात नवीन केसेस झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला सावध राहणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 राज्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: अनेक राज्यात कोरोना (Covid 19) केसेस पुन्हा वाढत आहेत. त्यांनी तिसऱ्या लाटेपासून (third wave) सावध राहण्याची गरज आहे. यासाठी रणनिती (Strategy) तिच आहे जी आपण आधी आवलंबली आहे, यात टेस्ट, ट्रॅक, ट्रिक (Tests, tracks, tricks) आणि टिकाकरण (लसीकरण) (Vaccination) जेथून पॉझिटीव्हीटी रेट वाढत आहे. त्या राज्यांवर लक्ष्य देणे गरजेचे आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शुक्रवारी बोलताना सांगितले. पंतप्रधानांनी आज कोरोनाच्या पुन्हा वाढणाऱ्या संक्रमणामुळे 6 राज्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.

ज्या जिल्ह्यात केस जास्त आहेत, तेथे लसीकरण आणि आरटीपीसीआर टेस्ट जरुरी आहे. २३ हजार कोटी पेक्षा जास्त पैसे खर्च करणार आहे. ग्रामीण भागात लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. तेथे इंटरनेट आणि अन्य सेवा करणे गरजेचे आहे.

लोकांना उपचारासाठी पळावे लागणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांना कोरोना संक्रमणापासून वाचविणे गरजेचे आहे. ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर उभे करावेत. युरोपात नवीन केसेस झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला सावध राहणे आवश्यक आहे. गर्दी टळण्यासाठी आपल्याला लोकांना जागृत करणे गरजेचे आहे. आपले आनुभव यासाठी कामी येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT