Kamal Khan Dainik Gomantak
देश

एनडीटीव्हीचे जेष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन

उत्तर प्रदेशातील जेष्ठ पत्रकार तसेच एनडीटीव्हीचे जेष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील जेष्ठ पत्रकार तसेच एनडीटीव्हीचे जेष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन झाले आहे. लखनौ येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमाल खान (Kamal Khan) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

कमाल खान यांचा विवाह पत्रकार रुचि कुमारसोबत झाला होता. बटलर पॅलेस, लखनौ येथे असलेल्या सरकारी बंगल्यात ते कुटुंबासह राहत होते. तेथे शुक्रवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT