National Flag viral video  Dainik Gomantak
देश

National Flag: Up मध्ये तिरंग्याचा अपमान, राष्ट्रध्वजाने टरबुजांवरील उडवली धुळ, दुकानदाराचा Video Viral

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाशी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमन्तक

National Flag Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम दुकानदार राष्ट्रध्वजने टरबुजावरील धुळ साफ करतांना दिसत आहे.

ही घटना उत्तर प्रदेशातील झाशी येथे घडली आहे.  स्थानिकांनी शूट केलेला या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले.या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती राष्ट्रध्वजासह टरबूजांची धूळ साफ करताना दिसत आहे. तिरंग्याचा अनादर करण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी अशी घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाशी पोलिसांनी तपास सुरू केला आहे

यापूर्वी, दिल्लीतील एका 52 वर्षीय व्यक्तीला त्याची दुचाकी स्वच्छ करण्यासाठी राष्ट्रध्वज वापरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT