Pm Modi warn BJP Leader Dainik Gomantak
देश

PM Modi: PM मोदींनी भाजप नेत्यांना खडसावले,म्हणाले; मुस्लीमांबद्दल....

PM Modi:भाजप केवळ राजकीय आंदोलन नाही तर त्याचे रुपांतर सामाजिक आंदोलनात झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Pm Modi warn BJP Leader: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज पार पाडली. पंतप्रधान मोदींनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना या बैठकीत मार्गदर्शन केले आहे. आता आपला कर्तव्याचा काळ आहे असे त्यांनी म्हटले आहे.

या अमृतकाळाला कर्तव्यकाळात आपण परावर्तीत करु असेही त्यांनी म्हटले आहे. भाजप(BJP) केवळ राजकीय आंदोलन नाही तर त्याचे रुपांतर सामाजिक आंदोलनात झाले आहे.

त्या अनुरुपच आपल्या कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, त्यांनी भाजपनेत्यांना त्यांनी खडसावले आहे की मुस्लीमांबद्दल चुकीचे वक्तव्य करु नका असे खडसावले आहे.

भाजपचे नेते मुस्लीम समाजाविरुद्ध अनेकदा चुकीच्या भाषेत बोलल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुस्लीम समाज आक्रमक होताना दिसते. त्याचबरोबर,आपण पसमंदा आणि बोरा समाजाला भेटले पाहिजे.

जनतेबरोबरचा संवाद वाढवला पाहिजे. लोक तुम्हाला मत देऊ अथवा नाही देऊ पण तुम्ही संवाद साधत राहिला पाहिजे असे मोदीं(Modi )नी म्हटले आहे.

पार्टीतल्या काही लोकांनी आपल्या बोलताना आपल्या तोंडावर लगाम घातला पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. सत्ता स्थायी आहे असे समजणे चुकीचे आहे. सर्वांनी संवेदनशील राहणे गरजेचे आहे असेही मोदींनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather: 4 दिवसांत पाऊस न पडल्‍यास धरणांची अवस्‍था 2023 सारखी! मान्‍सूनने पाठ फिरवल्‍याने जलसाठ्यात मोठी घट

Goa Water Crisis: धरणे आटली, चिंता दाटली..! पाऊस लांबल्‍यास 'ओपा'ला बसणार मोठा फटका; गोव्यातील जलसंकट गडद

FIFA World Cup 2026: कतारच्या खेळाडूचं 'ते' घातक टॅकल अन् कॅनडाचा स्टार फुटबॉलपटू मैदानावरच कोसळला; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

Monsoon Update: 19 जून उजाडला, तरी पावसाचा पत्ता नाही; पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामान, शेतकरी चिंतेत

Goa Police Recruitment: गुणवत्तेला प्राधान्य! गोवा पोलिस भरतीत मोठा बदल; आता थेट दिल्लीत होणार उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT