Jammu and Kashmir  Twitter
देश

जम्मू-काश्मीरच्या जंगलांमध्ये भीषण आग

jammu and kashmir: घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि वन अधिकारी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

सोमवारी रात्री उशिरा जम्मू-काश्मीर नियाका, पंजग्रेन आणि गंभीर मुघलान जंगलात भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि वन अधिकारी उपस्थित असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. (Massive Fire Breaks Out In Forest Areas Of Jammu and Kashmir, Firefighting Operation Underway)

या जंगलांमध्ये (Forest) काल मध्य रात्री मोठी आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि वन अधिकारी हजर झाले असून अग्निशमन दलाचे ऑपरेशन सुरू आहे,” अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, राजौरी यांनी माहिती दिली आहे.

याआधी, गुरुवारी मध्य रात्री जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील जंगल परिसरात आग लागली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT