Delhi Dainik Gomantak
देश

दिल्लीतील गाझीपूर डम्पिंग ग्राउंडला भीषण आग

दिल्लीतील गाझीपूर डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग लागली असून त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीतील गाझीपूर डम्पिंग ग्राऊंडला आग लागली आहे. असुन आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. गाझीपूर डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळे सर्वत्र धूर पसरला असुन, आजूबाजूच्या परिसरातही धुराचे लोट पसरले आहेत.(Massive fire at Ghazipur dumping ground in Delhi)

गाझीपूर (Delhi) डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या भीषण आगीमुळे (Fir) सर्वत्र धुराचे लोट पसरले असून त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जवळपास 2.27 च्या सुमारास आग लागल्याची माहिती आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन (Fir brigade) दलाला दिली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT