Wife lover caught video Dainik Gomantak
देश

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Viral Video: हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाल्याने तो तात्काळ सोशल मिडियावर व्हायरल झाला. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

उत्तर प्रदेश: पत्नीच्या सिक्रेट अफेअरची माहिती पतीला मिळाल्यानंतर पतीने हॉटेलवर धाड टाकली. पत्नी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडल्याने संतापलेल्या पतीने प्रियकराला चांगलाच चोप दिला. यानंतर प्रियकराने कपडे न घालता नग्न अवस्थेतच हॉटेलमधून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच, अनैतिक संबंधाचा विषय देखील चर्चेत आला आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील हापूर येथील ही घटना आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून याबाबत विविध मतं व्यक्त केली जात आहेत. पत्नीच्या सिक्रेट अफेअरची माहिती पतीला मिळाल्यानंतर, पत्नीच्या हालचालींवर पतीने लक्ष ठेवले होते.  पत्नी प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेल्याचे लक्षात आल्यानंतर पतीने हॉटेलवर धाड टाकली. यावेळी त्याला पत्नी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत आढळून आली.

पतीसोबत आलेल्या नातेवाईकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. महिल्याचा या वर्तनामुळे धक्का बसलेल्या नातेवाईकांनी प्रियकराला चांगलाच चोप दिला. बेदम मार खाल्यानंतर प्रियकराने कपडे न घालता नग्न अवस्थेतच घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाल्याने तो तात्काळ सोशल मिडियावर व्हायरल झाला. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट असा आहे की, पत्नीने देखील पतीविरोधात पोलिस  तक्रार दाखल केली आहे. पती आणि त्याच्या घरच्यांकडून त्रास होत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, प्रियकरांने देखील लग्नाचे आमिष देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनैतिक संबंधाच्या वाढत्या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Purple Fest Goa: 'पर्पल फेस्ट'चा तिसरा अध्याय पूर्ण, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती!

Rama Kankonkar: ''तपासात कोणत्याही राजकारण्याचे नाव नाही'', रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा!

Borim Bridge Issue: बोरी पुलाचा खोळंबा! वाहतुकीसाठी खुला न झाल्याने गोंधळ

Renuka Devi History: यल्लम्मादेवी! नरसंहारातील पीडित समुदायांची तारणहार

Viral Video: "तू इथे आलास तर तुझं मुंडकं कापेन!"; विनातिकीट प्रवास करणाऱ्या शिक्षिकेचा टीटीईला धमकी देणारा दुसरा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT