Students writing exam  Dainik Gomantak
देश

Medical Colleges: शिवराज मामांच्या राज्यात डॉक्टरीचे शिक्षण मिळणार हिंदीतून

भारतीत प्रथमच हिंदी भाषेतून होणार डॅाक्टर

दैनिक गोमन्तक

MP: हिंदी भाषेतून डॅाक्टर होण्याच स्वप्न पाहणाऱ्या युवकांच स्वप्न लवकरच साकार होणार आहे, कारण मध्य प्रदेश मध्ये एमबीबीएस (MBBS)अभ्यासक्रम प्रथमच हिंदी भाषेत येणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा आभ्यासक्रम लागू होवू शकतो. अस करणारे मध्य प्रदेश राज्य हे देशातील पहिले राज्य आहे.

राज्यच्या आरोग्य शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितल नव्या शैक्षणिक सत्रात सरकारी महाविद्यालया मध्ये एमबीबीएस च्या प्रथम वर्षासाठी एकूण चार हजार विद्यार्थी इंग्रजी अभ्यासासोबत हिंदी पुस्तकांचा आधार मिळू शकतो.

त्या संबंधीत समितीच्या सदस्य आणि फिजीयोलॅाजीचे माजी प्राध्यापक डॅा.मनोहर भंडारी यांनी सांगितल की राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रम घेणारे 60/70% विद्यार्था हिंदी मध्यामाचे असतात. आरोग्य शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी सांगतल की एमबीबीएस प्रथम वर्षा साठी इंग्रजीचे तीन स्थापना केलेल्या लाखकांच्या पुस्तकांचे भाष्यांतर करण्याचे काम शेवटच्या टप्पत आहे. आता चालू होणाऱ्या सत्रात ही पुस्तके विद्यार्थांना देण्यात येथील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT