West Bengal: Dainik Gomantak
देश

West Bengal Train Accident: वर्धमानमध्ये लोकल ट्रेन रुळावरून घसरल्याने मोठा अपघात

अपघातामुळे रेल्वे सेक्शनवरील गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळावरून घसरण्याचे कारण शोधण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमन्तक

West Bengal Train Accident: पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात काल रात्री एक लोकल ट्रेन रुळावरून घसरली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी रात्री 9.20 च्या सुमारास शक्तीगड रेल्वे स्टेशनजवळ वर्धमान-बांदेल लोकल ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. यानंतर गोधंळ उडाला आहे.

बचावकार्य सुरू झाले. एकामागून एक प्रवाशांना ट्रेनमधून उतरवण्यात आले आहे. सध्या या रेल्वे अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FIFA WC 2026: वडील मुस्लिम, आई बौद्ध, स्वतः ख्रिश्चन; 8 देशांशी नातं असलेल्या ऑस्ट्रियाचा कर्णधार डेव्हिड अलाबाची अनोखी जीवनकहाणी

Goa Culture: गोव्यातील ख्रिस्ती समाजाचे पर्जन्य आवाहन

Goa TCP Department: 'टीसीपी' खात्यातील कर्मचाऱ्याचे निलंबन, तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सरकारची कारवाई

क्षणिक थरार, आयुष्यभराची वेदना! सहलीत दारू, बेफिकिरी आणि सेल्फीचा नाद ठरतोय जीवघेणा

खरी कुजबुज: कोण म्हणतोय, राजकारण 'डर्टी' आहे?

SCROLL FOR NEXT