Sikkim Lachen Valley cloud burst ANI
देश

Sikkim Cloud Burst: सिक्कीममध्ये ल्होनाक सरोवरावर ढगफुटी; तिस्ता नदीला पूर, 23 जवान बेपत्ता

ढगफुटीमुळे तिस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि अनेक भागात पूर आला.

Pramod Yadav

Sikkim Lachen Valley cloud burst: उत्तर सिक्कीममधील ल्होनाक सरोवरावर अचानक ढगफुटीमुळे तिस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि अनेक भागात पूर आला. पूराचा फटका लष्करी आस्थापनांना बसला असून, लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. या जवानांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

पुरानंतर चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने खालच्या भागातील पाण्याची पातळी अचानक 15-20 फुटांपर्यंत वाढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभी असलेली लष्कराची वाहने पाण्यात बुडाली. याशिवाय 23 लष्करी जवानही बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.

सिक्कीममधील तिस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे सिक्कीममधील सिंगथम फूटब्रिजही कोसळला आहे. जलपाईगुडी प्रशासनाने तिस्ता नदीच्या खालचा भाग रिकामा करण्यास सुरुवात केली आहे. सर्वांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT