L. Ganesan Dainik Gomantak
देश

मणिपूरचे नवे राज्यपाल म्हणून एल. गणेशन यांची राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

20 ऑगस्ट रोजी मणिपूरच्या माजी राज्यपाल नजमा हेपतुल्ला (Najma Heptullah) यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते एल. गणेशन (L. Ganesan) यांची मणिपूरचे (Manipur) नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी राज्यसभा खासदार एल. गणेशन यांनी भाजपमध्ये अनेक पदे भूषवली आहेत. 20 ऑगस्ट रोजी मणिपूरच्या माजी राज्यपाल नजमा हेपतुल्ला (Najma Heptullah) यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते तामिळनाडू भाजप युनिटचे अध्यक्षही राहिले आहेत. राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, गणेशन यांची नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल. गणेशन हे मणिपूरचे 17 वे राज्यपाल असतील. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल.

मध्य प्रदेशातून राज्यसभा खासदार नजमा हेपतुल्ला यांची गणेशन यांनी घेतली होती. नजमा हेपतुल्ला प्रकृती स्वास्थामुळे निवृत्तीच्या काही दिवस आधी रजेवर गेल्या होत्या. त्यानंतर सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांना मणिपूरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. नजमा हेपतुल्ला ऑगस्ट 2016 मध्ये मणिपूरच्या राज्यपाल झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: डिस्को लाईट्स अन् 'विरुष्का'चा नादखुळा डान्स! आरसीबीच्या बॅक-टू-बॅक विजयाचं तगडं सेलिब्रेशन; रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

Goa Pink Taxi: पिंक रिक्षानंतर आता महिलांसाठी 'पिंक टॅक्‍सी'; सहकार खाते प्रयत्‍नशील, बँकांशी सकारात्मक चर्चा

Goa Road Accident: 'थार'की मृत्युचा सापळा? आठवड्यात तिघांचा बळी, पाच महिन्यांत 101 रस्ते अपघाती मृत्यू

अय्‍यांनी खडक फोडून आणले पाणी; देशभरात गाजली जिद्दीची कहाणी! 'मन की बात'मध्‍ये पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक

इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा भीषण मारा; प्रत्युत्तरात अमेरिकेचे 'सेल्फ-डिफेन्स' हल्ले तर इस्रायलकडून हिजबुल्लाहवर बॉम्बवर्षाव

SCROLL FOR NEXT