Kerala High Court Dainik Gomantak
देश

Kerala High Court: 'प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांकडून लग्नाचा खर्च घेण्याचा अधिकार...', केरळ HC चा मोठा निर्णय

Kerala High Court: प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांकडून लग्नाचा खर्च मिळवण्याचा अधिकार असल्याचे निरिक्षण केरळ उच्च न्यायालयाने नोंदवले.

Manish Jadhav

Kerala High Court: प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांकडून लग्नाचा खर्च मिळवण्याचा अधिकार असल्याचे निरिक्षण केरळ उच्च न्यायालयाने नोंदवले.

मग तो कोणत्याही धर्माचा असो. खरे तर, खंडपीठासमोर प्रश्न उभा राहिला की, ख्रिश्चन मुलीच्या लग्नाचा खर्च तिच्या वडिलांच्या स्थावर मालमत्तेतून भागवू शकतो की त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून.

दरम्यान, न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन आणि न्यायमूर्ती पीजी अजित कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'हा प्रत्येक अविवाहित मुलीचा हक्क आहे, मग ती कोणत्याही धर्माची असो. पण असा हक्क कुणाच्या धर्माच्या आधारे घेता येत नाही.

अविवाहित मुलीचा तिच्या लग्नाचा खर्च तिच्या वडिलांकडून उचलण्याचा अधिकार कायदेशीर आहे. मात्र, नंतर मालमत्ता जप्त करण्याची याचिका फेटाळण्यात आली.

दोन बहिणी कोर्टात पोहोचल्या होत्या

वडिलांशिवाय आईसोबत राहणाऱ्या दोन बहिणींनी केरळ उच्च न्यायालयात (Kerala High Court) धाव घेतली होती. मुलींनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनी पत्नीचे दागिने विकून आणि सासरच्या लोकांकडून मिळालेल्या पैशातून ही मालमत्ता विकत घेतली होती. मात्र, वडिलांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. त्याचबरोबर, वडिलांनी शिक्षणाचा (Education) संपूर्ण खर्च उचलण्याचा दावा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT