Airforce Station Twitter/@ANI
देश

Jammu and Kashmir: जम्मू विमानतळ परिसराजवळ स्फोट, पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक दाखल

मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमार हा स्फोट झाला असून हवाई दलाच्या तांत्रिक विमानतळावर, सतवारी जम्मूमध्ये हा स्फोट झाला आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू (Jammu airport) विमानतळावर स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानतळाच्या टेक्निकल एरियामध्ये हा स्फोट( (Explosion)) झाला असून पोलीस आणि फॉरेन्सिक टीम (Forensic Team)घटनास्थळी दाखल झाली आहे.

या स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी दाखल होऊन फॉरेन्सिक टीमने तपास सुरु केला आहे. अद्याप या स्फोटाचं कारण समजू शकलेलं नाही मात्र मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमार हा स्फोट झाला असून हवाई दलाच्या तांत्रिक विमानतळावर, सतवारी जम्मूमध्ये हा स्फोट झाला आहे.

दरम्यान याबाबत पोलिस किंवा अन्य कोणत्याही एजन्सीकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नसून पोलिस अअधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत आणि लवकरच याबद्दल अधिक माहिती देऊ .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

SCROLL FOR NEXT