ISRO Commercial Mission Dainik Gomantak
देश

ISRO करणार 'बाहुबली' रॉकेटमधून 36 उपग्रह करणार लाँच

ISRO Commercial Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरो (ISRO) नव्या मिशन LVM3 M2 रॉकेट लाँचसाठी सज्ज आहे.

दैनिक गोमन्तक

इसरो नव्या मिशनसाठी सज्ज आहे. या मिशनचे नाव LVM3 M2/OneWeb India1 आहे. इसरोचं LVM3 M2 रॉकेट लाँचसाठी तयार आहे. याद्वारे 36 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहेत.

ISRO हे मिशन आपल्या सर्वात वजनदार रॉकेट 'LVM-3' वरून म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क 3 मधून लाँच करणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून हे 'बाहुबली' रॉकेट 'LVM-3' लाँच करण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT