Ukraine Dainik Gomantak
देश

'पायी निघून जा पण... तासाभरात भारताने जारी केली दुसरी अ‍ॅडवाइजरी

भारताने सर्व भारतीयांना या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असणाऱ्या खार्किवमधून ताबडतोब निघून जाण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये रशियाचे (Russia) हल्ले तीव्र होत आहेत. युक्रेनमध्ये जोरदार गोळीबार होत असताना, भारताने सर्व भारतीयांना या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असणाऱ्या खार्किवमधून ताबडतोब निघून जाण्यास सांगितले आहे. (India Has Asked All Indians To leave Kharkiv Immediately)

दरम्यान, युक्रेनमधील (Ukraine) भारताने ट्विट करत म्हटले की, 'खार्किवमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना महत्त्वाचा सल्ला... तुमच्या सुरक्षेसाठी खार्किव खार्कमधून तात्काळ निघून जा. Pesochin, Babaye आणि Bezlyudovka ला शक्य तितक्या लवकर पुढे जा, कोणत्याही परिस्थितीत त्यांनी युक्रेनियन वेळेनुसार 1800 वाजेपर्यंत (Until 6 p.m.) इथे पोहोचले पाहिजे.

तसेच, दुसर्‍या अ‍ॅडव्हायझरीमध्ये असेही म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांकडे वाहतूकीचे साधन उपलब्ध नसेल, आणि जे रेल्वे स्टेशनवर आहेत त्यांनी पेसोचिन (11 किमी), बाबे (12 किमी) आणि बेझल्युडोव्हका (16 किमी) च्या दिशेने पायी चालत जावे. या निर्देशाचे तात्काळ पालन करावे. विशेष म्हणजे कोणत्याही परिस्थितीत युक्रेनच्या वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथे पोहोचणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतुकीबाबत वाढत्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला भारताकडून देण्यात आला आहे. रशियन सैन्याने केलेल्या जोरदार गोळीबारात काल खार्किवमध्ये नवीन शेखरप्पा हा भारतीय विद्यार्थी ठार झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT