Omicron variant 

 

Dainik Gomantak 

देश

देशात ओमिक्रॉन बाधित रुग्णांमध्ये वाढ

देशातील ओमिक्रॉन (Omicron variant) रूग्णांची संख्या 87 झाली आहे.

दैनिक गोमन्तक

देशात गुरुवारी 14 नवीन ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशातील ओमिक्रॉन (Omicron variant) रूग्णांची संख्या 87 झाली आहे. कर्नाटकात पाच नवीन प्रकरणे नोंदवली गेली, तर दिल्ली (Delhi) आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी 4 आणि गुजरातमध्ये 1 रुग्ण आढळला. (Increase in Omicron infected patients in the country)

कर्नाटकमध्ये (Karnataka) दिवसागणिक ओमिक्रॉनचे (Omicron variant) रुग्ण वाढत आहेत. सध्या राज्यात 5 नवीन रुग्ण (Patient) सापडले आहेत. या 5 रुग्णांमधील 3 व्यक्ति विदेश दौरा करून आले आहेत, तर 2 रुग्ण दिल्लीहून परतले आहेत. तेलंगणा (Telangana) राज्यात कोविड-19 (COVID-19) पॉझिटिव्ह रूग्णांना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक न करणे, ही सरकारच्या धोरणातील एक स्पष्ट त्रुटी आहे, असे तज्ञांचे मत आहे.

सध्या तेलंगणामध्ये ओमिक्रॉन बंधितांची संख्या 6 झाली आहे. नवीन सापडलेल्या 4 रूग्णांपैकी 3 रुग्ण केनियामधून आले आहेत तर 1 इंग्लंडमधून परतला आहे. गुजरात (Gujarat) मधील 43 वर्षीय आशा कर्मचरीला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. परिणामी, राज्याची ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 5 झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karanzalem Land Scam: करंझाळे जमीन घोटाळा: 'ईडी'चे आरोपपत्र; पाचजणांवर कारवाई, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणुकीचा आरोप

Goa ST Reservation: दिल्लीला न जाता मिळेल आरक्षण! मंत्री तवडकर यांना खात्री; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षकडे चर्चा

VIDEO: अन्नपदार्थांत अळ्या आणि कीडे, गोवा विद्यापीठ हॉस्टेल मेसचे कंत्राट अखेर रद्द; निकृष्ट खाद्यपदार्थप्रश्‍नी 'भाजयुमो'चा घेराव

Konkan Railway: रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, सातजण जेरबंद; 60 मोबाईल जप्त

WhatsApp Username Feature: चर्चा पूर्ण होईपर्यंत यूजरनेम नाहीच, 'व्हॉट्सॲप'चे केंद्र सरकारला उत्तर, सायबर सुरक्षेचा दिला हवाला

SCROLL FOR NEXT