IB Recruitment 2022 Dainik Gomantak
देश

IB Recruitment 2022: केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती, शिक्षण फक्त दहावी

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

IB Recruitment 2022: केंद्रीय गुप्तचर विभागात 1,671 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने (intelligence bureau recruitment) दोन पदासाठी प्रसिद्ध केलेल्या या भरतीसाठी फक्त दहावी शिक्षणाची अट आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात असून, 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe) पदासाठी 1,521 तर, मल्टी टास्किंग स्टाफसाठी (जनरल) 150 पदसंख्या आहे.

भरतीची माहिती खालील प्रमाणे

सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe) पदासाठी 1,521 जागा असून, त्यासाठी 27 वर्षांची वयोमर्यादा आहे.

मल्टी टास्किंग स्टाफसाठी (जनरल) 150 पदसंख्या असून, त्यासाठी 18 ते 25 वर्षांची वयोमर्यादा आहे.

शुल्क आकारणी - General/OBC/EWS: ₹500 रूपये

- SC /ST /ExSM/ महिला : ₹50 रूपये

ऑनलाईन अर्ज

केंद्रीय गुप्तचर विभागात 1,671 जागांसाठी 05 नोव्हेबरपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर आहे. परीक्षेबाबत विभागामार्फत कळविले जाईल. अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी तसेच, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.mha.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT