Home Ministry Dainik Gomantak
देश

Home Ministry: गृहमंत्रालयाने दिली भाजपच्या या तीन नेत्यांना दिली Y+ सुरक्षा

Home Ministry: मिळालेल्या माहितीनुसार, नागालॅंडमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा देण्यात आली आहे. नलिन कोहली हे नागालॅंडमधील भाजपचे स्टेट इंजार्ज आहेत.

दैनिक गोमन्तक

Home Ministry: गृहमंत्रालयाने भाजपच्या तीन नेत्यांना व्हीआयपी सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.भाजपच्या नलिन कोहली, ऋतुराज सिन्हा आणि अभय गिरी या तीन नेत्यांना व्हीआयपी सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

आता त्यांना वाय प्लस ( Y+ )सुरक्षा मिळणार आहे. वाय प्लस ही सीआयएसएफ च्या कमांडोद्वारा दिली जाणारी सुरक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागालॅंडमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा देण्यात आली आहे. नलिन कोहली हे नागालॅंडमधील भाजपचे स्टेट इंजार्ज आहेत.

भारता( India )त व्हीआयपी, व्हीव्हीआयपी, नेते, प्रसिद्ध व्यक्ती, खेळाडूंना अशी सुरक्षा देण्यात येते. यामध्ये 4 प्रकारच्या सुरक्षा आहेत. X, Y, Y+, Z+ अशा प्रकारच्या सुरक्षा देण्यात येतात. ही सुरक्षा स्थानिक सरकार, पोलीस( Police ) आणि नॅशनल सिक्युरटी गार्ड, इंडियन-तिबेटियन बॉर्डर पोलीस ( आयटीबीपी ) आणि सेंट्रल रिजर्व पोलीस फोर्स यांच्याकडून देण्यात येते. एनएसजी कमांडो मोठ्या प्रमाणात व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींना सुरक्षा देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT