Fire in Tamil Nadu Dainik Gomantak
देश

Video: तामिळनाडूच्या मदुराई येथील जुन्या स्पेअर पार्ट्सच्या गोदामाला भीषण आग

तामिळनाडूच्या मदुराई येथील जुन्या स्पेअर पार्ट्सच्या गोदामाला भीषण आग लागली असून बचाव कार्य सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

Fire in Tamil Nadu: तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात जुन्या स्पेअर पार्ट्सच्या गोदामाला भीषण आग लागली. आज सकाळी पहाटे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

सोमवारी मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरी भागात एका फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईतील जोगेश्वरी भागातील राम मंदिराजवळ सकाळी 11 वाजता आग लागली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. शेवटची माहिती मिळेपर्यंत आगीचे कारण समजू शकले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 

शेवटची माहिती मिळेपर्यंत आगीचे कारण समजू शकले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. शेवटची माहिती मिळेपर्यंत आगीचे कारण समजू शकले नाही.

पश्चिम बंगालमधील आसनसोल जिल्ह्यात एका गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बडा तालाब परिसरातील गोदामातून प्रचंड धूर निघत होता. ते पुढे म्हणाले की, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या सेवेत दाखल झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT