Fast BMW crash, shocking scene captured on CCTV  ANI
देश

Video Viral : वेगवान बीएमडब्ल्यूचा अपघात, धक्कादायक दृश्य सीसीटीव्हीत कैद

दुभाजकावर उभी असलेली दुसरी महिलाही गंभीर जखमी

दैनिक गोमन्तक

कर्नाटकमध्ये वेगवान बीएमडब्ल्यू कारने दुभाजक तोडून स्कूटरवरून जाणाऱ्या एका महिलेला धडक दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. या वेगवान कारने धडक दिल्याने दुभाजकावर उभी असलेली दुसरी महिला बचावल्याचे व्हिडिओत (Video) दिसत आहे.

दरम्यान, गोव्यात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या एकूण 251 रस्ते अपघातात (Accident) 21 जणांना आपला जीव गमावावा लागल्याची माहिती आता समोर आली आहे. यात उत्तर गोव्यातील 7 तर दक्षिण गोव्यातील 14 जणांना अपघातात आपला नाहक बळी द्यावा लागला आहे. वाहतूक खात्याकडून फेब्रुवारी महिन्यात राज्यात झालेल्या अपघातांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 1740 चलन जारी करण्यात आले. उपलब्ध आकडेवारीनुसार 251 रस्ते अपघातांची नोंद करण्यात आली, ज्यात 21 मृत्यू झाले आहेत. 14 गंभीर अपघात ज्यात 7 उत्तर गोवा (North Goa) आणि 7 दक्षिण गोव्यात पाहायला मिळाले. तर 41 किरकोळ अपघात ज्यातील 18 उत्तर गोवा आणि 23 दक्षिण गोव्यात पाहायला मिळाले आहे. 175 असेही अपघात नोंदवण्यात आले ज्यात काही दुखापत झाली नाही, ज्यापैकी 97 उत्तर तर 78 दक्षिण गोव्यात झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT