brides performed the wedding ceremony with the wrong groom. Dainik Gomantak
देश

अंधाराने घातला घोळ! वधूने घातला भाऊजीच्या गळ्यात हार

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे वधूने चुकीच्या वराशी लग्न केले.

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे वधूने चुकीच्या वराशी लग्न केले. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये दोन बहिणींची लग्ने सुरू होती आणि वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे काहीसा गोंधळ झाला. अंधारात नववधूंनी चुकीच्या वरासोबत लग्नाचा सोहळा पार पाडला.

(brides performed the wedding ceremony with the wrong groom)

रविवारी रमेशलाल यांच्या दोन मुली निकिता आणि करिश्मा यांचा दोन कुटुंबातील तरुणांशी भोला आणि गणेश यांच्याशी विवाह होत होता.

नववधू बुरख्यात असल्याने आणि दोघांचा पोशाख सारखाच असल्याने लग्नाच्या विधींच्या वेळी कोणालाच या दोघांच्यात अदला बदली झालेली कळली नाही.

लग्नाच्या पंडिताने वरांनाही 'बदललेल्या' वधूंसोबत फेऱ्या मारायला लावल्या. वरातींनी त्यांच्या नववधूंना घरी नेले तेव्हा हा गोंधळ लक्षात आला. दरम्यान; अल्पशा वादानंतर तोडगा निघाला. दुस-या दिवशी पुन्हा एकदा वधू-वरांना समारंभ करण्यास सांगण्यात आले.

(Latest News)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT