पोलीस आणि सुरक्षा दलात (police and security forces) झालेल्या चकमकीत एका अज्ञात दहशतवाद्याने ठार मारण्यात आले आहे.  Dainik Gomantak
देश

जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, कुलगामात एका दहशवाद्याचा खत्मा

दहशतवादी (Terrorist) आणि भारतीय जवानांमध्ये चकमक अद्याप सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) कुलगाममधील (Kulgam) मुनंद भागात पोलीस आणि सुरक्षा दलात (police and security forces) झालेल्या चकमकीत एका अज्ञात दहशतवाद्याने ठार मारण्यात आले आहे. दहशतवादी (Terrorist) आणि भारतीय जवानांमध्ये चकमक अद्याप सुरु आहे. भारतीय जवान दहशतवाद्यांचा शोध सध्या घेत आहेत.

रविवारी सकाळी सुरु झालेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये सुरक्षारक्षकांच्या टप्प्यात दहशतवादी असल्याची सूचना मिळाली. भारताच्या हद्दीत अलेल्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांनी घेरले. जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांचे जवान आणि पोलीस यांनी मिळून केलेल्या ऑपरेशनमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे.

या आधी शनिवारी देखील बांदीपोरा येथे सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांचा खत्मा केला होता. रविवारी देखील सुरु हे सर्च ऑपरेशन सुरु होते. आतापर्यंत एकूण 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून एके-47 जप्त करण्यात आली आहे. हे ऑपरेशन जम्मू-कश्मीरचे पोलीस, MARCOS आणि CRPF यांनी मिळून केले.

यावेळी बोलताना जम्मू-कश्मीरचे पोलीस म्हणाले, या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय सेनेचा एका जवान जखमी झाला आहे. हे ऑपरेशन अद्याप सुरु असून आणखीन दहशतवादी या भागात असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT