Bhagwant Mann & Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

Punjab: भगवंत मान यांच्या विजयानंतर कुटुंबीयांनी केले लोकांचे अभिवादन

मान यांनी मनोगत व्यक्त करताना काँग्रेसवर निशाणा साधला.

दैनिक गोमन्तक

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे उमेदवार भगवंत मान यांनी विजय संपादित केला आहे. भगवंत मान यांनी संगरूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. विजयानंतर भगवंत यांनी पार्टी कार्यकर्ते आणि समर्थकांना अभिवादन केले.

दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी (Family) भावनिक प्रतिक्रिया दिली. मान यांच्या आईने हात जोडून मतदारांचे आभार मानले. त्यांच्या बहिणीनेदेखील लोकांना अभिवादन केले. यावेळी तयांनी आईला मिठी मारली.

दरम्यान, मान यांनी मनोगत व्यक्त करताना काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला. ते म्हणाले, 'कॉंग्रेसने माझ्यावर चिखलफेक केली. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी माझी साथ सोडली नाही. जनतेने कॉंग्रेसला नाकारले आहे. सिद्धू आणि चन्नी या दोघांना लोकांनी धुडकारले आहे.' ते पुढे म्हणाले, 'हा पंजाबच्या लोकांचा विजय आहे. आगामी काळात 'आप'ने (AAP) दिलेली सर्व आश्वासने पक्ष नक्कीच पूर्ण करेल. पंजाबच्या लोकांना आता चिंता करण्याची गरज नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

Omkar Elephant: 'ओंकार'चा पुन्हा गोव्यात प्रवेश! मोपा परिसरात सध्या वावर; पिकांवर संकट, वनखात्याची धावपळ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर ते बेसिक पे... 8वा वेतन आयोग 7व्या आयोगापेक्षा कसा वेगळा? कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारे 5 मोठे बदल!

Modi Government Political Challenges: राहुल गांधी आणि 'सीजेपी'चे मोदी सरकारपुढे आव्हान

'मिशन 21'! शिंदेंच्या शिवसेनेचा गोव्यात 'एकला चलो रे'चा नारा; महाराष्ट्रात भाजपसोबत युती, मग गोव्यात वेगळा संसार कशासाठी?

SCROLL FOR NEXT