Baba Ramdev  Dainik Gomantak
देश

Baba Ramdev: युवांना संन्यासी बनवण्यासाठी पंतजलीची जय्यत तयारी

Baba Ramdev: त्यांनी आपल्या सोशल मिडियावर आणि वर्तनमानपत्रात जाहीरात दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Baba Ramdev: योगगुरु बाबा रामदेव योगाअभ्यासाबरोबरच इतर अनेक कारणांमुळेदेखील चर्चेत असतात. आता सोशल मिडियावर त्यांनी दिलेल्या माहितीने ते पून्हा एकदा चर्चेत आले आहेत.

स्वामी रामदेव बाबांनी देशातल्या युवांना संन्यासी बनण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या सोशल मिडियावर आणि वर्तनमानपत्रात जाहीरात दिली आहे.

बाबा रामदेव यांनी म्हटले आहे की ज्या तरुण किंवा तरुणीला संन्यासी बनण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. यासाठी संन्यासी महोत्सवचे आयोजन केले आहे. 22 मार्च ते 30 मार्च यादरम्यान हा महोत्सव असणार आहे.

यासाठी 12वी पास, ग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट झालेले कोणतेही तरुण यामध्ये सहभागी होऊ शकतात असे म्हटले आहे.

बाबा रामदेव यांनी जारी केलेल्या पोस्टरमध्ये कोणत्याही जातीधर्मात जन्मलेला कोणताही मनुष्य मोठमोठ्या क्रांती करु शकतो फक्त तो पराक्रमी आणि पुरुषार्थी असायला हवा असे म्हटले आहे.

देशा( Country )साठी काहीतरी करु इच्छित असणाऱ्या कोणीही संन्यासी बनू शकतो असे म्हटले आहे.आईवडील जर एखाद्याला संन्यासी बनण्यापासून रोखत असतील तर अशा व्यक्तीने आईवडीलांच्या परवानगीने पंचजली मठात यावे असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संन्यासी बनण्याबरोबरच पंतजली विश्व विद्यालयतून योगाभ्यासात BA, MA, BAMS , BYNS बरोबरच दर्शनशास्त्र, वेदशास्त्र आणि व्याकरण सहित संस्कृत आणि साहित्यात बीए आणि एमए करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

SCROLL FOR NEXT