youth Dainik Gomantak
देश

अरुणाचलमधील हरवलेल्या युवकाला चिनी लष्कराने भारताकडे केले सुपुर्द

अरुणाचलमधील (Arunachal Pradesh) हरवलेल्या युवकाला चिनी लष्कराने भारताला परत केले, असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

अरुणाचलप्रदेश (Arunachal Pradesh) मधील हरवलेल्या युवकाला चिनी लष्कराने भारताला परत केले, असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी गुरुवारी ट्विट करत सांगितले की, ''यापूर्वी बेपत्ता झालेल्या अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता युवकाला चिनी लष्कराने भारताकडे सुपुर्द केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त लष्कर आणि चिनी सैन्यामध्ये या युवकाच्या प्रत्यार्पणासंबंधी हॉटलाइन संभाषण झाले होते. आणि त्यानंतर चिनी सैन्याने युवकाला सुपूर्द करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले होते.''

तसेच, 18 जानेवारी रोजी अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) सियांग जिल्ह्यातून मिराम तारोन बेपत्ता झाल्या होत्या. निवेदनानुसार, काही लोकांनी दावा केला होता की, चिनी पीएलएने त्याला आपल्या ताब्यात घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Constituency: सांगेतून ‘एसटी’ उमेदवारांसाठी चुरस; प्रसाद गावकर, सुरेश केपेकर, सत्यवान गावकर इच्छुक

Weight Loss Tips: खाण्यावर कंट्रोल करूनही वजन वाढतंय? चूक कुठे होतेय? 'ही' 5 कारणं जाणून घ्या आणि दुर्लक्ष करणं टाळा

खरी कुजबुज: चर्चा राहुल गांधींची!

8th Pay Commission: 'किमान पगार 72 हजार करा', सरकारी कर्मचाऱ्यांची आठव्या वेतन आयोगाकडे मोठी मागणी; पगारात 400 टक्के वाढ होणार?

Rajnath Singh Goa Visit: संरक्षणमंत्री राजनाथ सिंग मंगळवारी गोव्यात, पत्रादेवी-कोलवाळ मार्गावर कडेकोट बंदोबस्‍त; अवजड वाहनांना 'नो-एन्ट्री'!

SCROLL FOR NEXT