Jammu and Kashmir Dainik Gomantak
देश

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात बस दरीत कोसळून BSF च्या तीन जवानांचा मृत्यू, 28 जखमी

Jammu and Kashmir: बडगाम जिल्ह्यात झालेल्या या अपघाताच्या कारणाचा तपास अधिकारी करत आहेत.

Pramod Yadav

Jammu and Kashmir

जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात शुक्रवारी (20 सप्टेंबर) बस घसरून दरीत कोसळून सीमा सुरक्षा दलाचे (BSF) तीन जवान मरण पावले आहेत, तर सुमारे 28 जवान जखमी झाले आहेत.

घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू असून, जखमींना तातडीने उपचार देण्यासाठी वैद्यकीय पथके रवाना करण्यात आली आहेत.

बडगाम जिल्ह्यात झालेल्या या अपघाताच्या कारणाचा तपास अधिकारी करत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये 25 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यापूर्वी ही दुर्घटना घडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT