High Courts Dainik Gomantak
देश

High Courts: देशातील 6 उच्च न्यायालयांमध्ये 26 न्यायाधीशांची नियुक्ती

High Courts: देशातील सहा उच्च न्यायालयांमध्ये शुक्रवारी 26 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

High Courts: देशातील सहा उच्च न्यायालयांमध्ये शुक्रवारी 26 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली, ज्यामुळे उच्च न्यायालयांमध्ये या वर्षात आतापर्यंत नियुक्त झालेल्या न्यायाधीशांची एकूण संख्या 127 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वीचा विक्रम 2016 मध्ये झाला होता, जेव्हा केंद्राने 126 न्यायाधीशांची नियुक्ती केली होती. नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या पहिल्या कार्यकाळात उच्च न्यायालयांमध्ये या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली होती. शुक्रवारी अतिरिक्त न्यायाधीश आणि न्यायाधीश म्हणून बढती झालेल्यांमध्ये 20 न्यायिक अधिकारी आणि सहा वकिलांचा समावेश आहे.

दरम्यान, ओरिसा, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि गुवाहाटी या उच्च न्यायालयांमध्ये प्रत्येकी दोन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर कर्नाटक उच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणा उच्च न्यायालयात सहा आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात (Allahabad High Court) नऊ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT