अनुभुतीची मांडणी करणारी पटकथा लिहिणे आव्हानात्मक Dainik Gomantak
ब्लॉग

अनुभुतीची मांडणी करणारी पटकथा लिहिणे आव्हानात्मक

आध्यात्मिक गोष्टी आजच्या पिढीला नवीन तंत्रज्ञानाचा (Technology) वापर करून सांगणे आजची गरज आहे.

दैनिक गोमन्तक

सिनेमाच्या (Movie) कहाणीतून अनुभुतीची मांडणी करणारी पटकथा (Screenplay) लिहीणे आव्हानात्मक असते. भुतकाळात घडलेल्या घटनांचा घटनापट, त्यातून आलेला अनुभव, त्याचा समाजावर (Society) झालेला परिणाम, भविष्यात कोणत्या चुका करू नये, त्या केल्या तर त्याचा काय परिणाम होईल, या विषयांना सिनेमांच्या (Movie) पटकथेतून मांडण्याची कला महत्वाची आहे, असे मत सिनेमा (Movie) निर्माते आनंद गांधी (Anand Gandhi) यांनी व्यक्त केले. ते इफ्फीत (IFFI) आयोजित ‘इन कोवरसेशन विथ’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी वक्त्यांनी सिनेमा (Movie) व गेमिंग (Gaming) या विषयावर भाष्य केले.

तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा

आध्यात्मिक गोष्टी आजच्या पिढीला नवीन तंत्रज्ञानाचा (Technology) वापर करून सांगणे आजची गरज आहे. आणि साधने नसतानाही ती त्यावेळीच्या समाजाला सांगणे तितकीच महत्वाची होती असे मत मायथालाॅजी (Mythology) तज्ञ मंदीर ढीगे यांनी व्यक्त केले. आपली संस्कृती (Culture) भुतकाळात घडलेल्या घटनांवर आधीरीत आहे.

पटकथा (Screenplay) लेखक अभिषेक लांबा म्हणाले, की आजच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयी भाष्य करणाऱ्या सिनेमांची (Movie) निर्मिती करणे आवश्यक आहे. सामाजिक क्रांती घडविण्यासाठी तरुणांची चेतना जागृत करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT