Mango fest Dainik Gomantak
ब्लॉग

आंब्याच्या फेस्तात महिलांनी सादर केले 'घुमटांचे वादन'

हे घुमटवादन सादर करण्यासाठी या महिलांचा चार दिवस सराव चालू होता.

दैनिक गोमन्तक

मागच्या रविवारी खोर्ली, जुने गोवे येथे झालेल्या ‘आंब्याच्या फेस्ता’त पंचवीस महिलांनी एकत्र येऊन ‘घूम घूम’ या गाण्याच्या तालावर घुमट वादन सादर केले. गोव्याचे राज्यवाद्य असलेले घुमट इतक्या संख्येने महिलांनी एकत्र येऊन वाजवण्याचा कदाचित हा पहिलाच प्रसंग असावा. गोव्याचे सर्वात प्राचीन वाद्य असलेले हे वाद्य सहसा पुरुषांकडूनच वाजवले जाते. हे घुमटवादन सादर करण्यासाठी या महिलांचा चार दिवस सराव चालू होता. या महोत्सवात या निमित्ताने महिलांच्या घुमट पथकाची स्थापनाही झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT