Goa Fish Dainik Gomantak
ब्लॉग

Goa: मासे आणि गोवा; नेमके नाते काय?

दैनिक गोमन्तक

Fish in Goa: जगात 22000 जातींचे मासे आहेत. त्यातील 11 टक्के भारतात सापडतात. वीस हजार वर्षांपूर्वी भारतात मासेमारी सुरु झाली होती. आज देशात दोन कोटी मच्छीमार आहेत. आठ किनारी राज्ये, अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप धरून 7500 किलोमीटरस लांब किनारपटटीवर 2200 जातीचे मासे पकडले जातात. म्हणून गोवा, कोंकण, केरळात मासेखाऊंची वेगळीच संस्कृती दिसते.

पण या संस्कृतीची पहिलीवहिली साहित्यिक दखल भारतात घेतली ती मुळ नेरुल, गोव्याच्या , मुंबईत स्थायिक झालेल्या, चित्रकार, संगीतकार, नाट्यलेखक कै.गोपाळकॖषण भोबेंनी. आज पावसाळ्यात टंचाई असली तरी पण विविध मासे कसेबसे मिळवून घरी आस्वाद घेताना 1966 साली प्रकाशित झालेल्या आणि या वर्षी मडगांवचे रसिक उद्योजक दत्ता दामोदर नायक यांच्या पुढाकाराने नवी आवृत्ती निघालेल्या " मासे आणि मी" या गोमंत विद्या निकेतन प्रकाशित पुस्तकाचा परिचय गोमंतकीय शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कामत यांनी खास मासेखाऊंसाठी करून दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'काही वेळा काय करावे हेच समजत नाही'; प्रशिक्षक मार्केझनी FC Goaच्या असमाधानकारक कामगिरीची जबाबदारी स्वीकारली

Sattari News: ...आणि सभा तापली! सत्तरी शेतकरी सोसायटी आमसभेत आरोप प्रत्यारोपांमुळे गोंधळ

Miss Universe India: 51 स्पर्धकांना मागे टाकत 19 वर्षीय रिया सिंघा बनली मिस युनिव्हर्स इंडिया!!

Navelim News: पुन्हा अडथळा! नावेली आरोग्य केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम स्थगित; आरोग्य खात्याचे सरकारकडे बोट

Goa News: गोवा पर्यटन विभागाचा अमृतसरमध्ये डंका! 'ITM 2024’ मध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट दालन पुरस्कार

SCROLL FOR NEXT