Chandrayaan-3 Dainik Gomantak
ब्लॉग

Chandrayaan-3 अवकाश संशोधनामुळेच दैनंदिन जीवन झाले सोपे

अवकाश संशोधनात चंद्र हा आपला सर्वांत चांगला मित्र ठरू शकतो.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासानेच दिलेल्या माहितीनुसार १९७६पासूनच्या अवकाश संशोधनामुळे अनेक उपउत्पादनांचा जन्म झाला आहे. अशा उत्पादनांची संख्या दोन हजारांहून अधिक आहे आणि त्यांचा वापर मानवाच्या दैनंदिन जीवनात होत आहे.

सनक्रीम, तापमान नियंत्रित ठेवणारे कपडे, अवकाश यानांसाठीची सॉफ्टवेअर सुधारून त्यांचा विमाने व टर्बाइनच्या सुरक्षिततेसाठी वापर, सौरपत्रे, उत्सर्जनाच्या अभ्यासातून कर्करोगाविरुद्ध लढा, अन्नपदार्थ टिकविण्याच्या पद्धती, सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी जिवाणूंचा वापर.. अशी किती तरी उदाहरणे सांगता येतील. अवकाश मोहिमांसाठी हे संशोधन झाले. त्यानंतर त्यांचा व्यावसायिक वापर सुरू झाला.

चंद्राच्या पृष्ठभागाखाली जमिनीत असलेली खनिजे हाही चांद्रमोहिमांना प्रेरणा देणार भाग ठरू शकेल. सध्या आपल्याला तेथील खनिजांची सर्वंकष माहिती नाहीये. तसेच खनिजे मोठ्या प्रमाणावर सापडली तर ती तेथून आणायची कशी हाही प्रश्न असेल. मात्र तेथील जमिनीखाली असलेल्या ऑक्सिजनचा (बर्फस्वरुपातील पाणी) इंधनासाठी वापर करता येईल का, याबाबतही संशोधन पुढील काळात होऊ शकते. थोडक्यात सांगायचे झाले तर अवकाश संशोधनात चंद्र हा आपला सर्वांत चांगला मित्र ठरू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT