Yamaha RX100 launch
Yamaha RX100 launch Dainik Gomantak
अर्थविश्व

Yamaha RX100 देणार इतर बाईक कंपन्यांना टक्कर; नवीन बाईक बाजारात लॉंच

दैनिक गोमन्तक

Yamaha RX100 आता सर्व बाईक कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. Yamaha RX100 बाईक आता किलर लूकमध्ये येत आहे. 90 च्या दशकात रेसिंग बाईकसाठी बाईक बनवणारी कंपनी ग्राहकांसाठी एकापेक्षा एक जबरदस्त बाईक सादर करत आहे. यामाहा RX100 चा नवा अवतार या आता सगळ्यांसामोर आला असून ग्राहकांना ती ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

कंपनीने या बाईकला नवा लुक आणि डिझाइन दिले आहे. यामाहा लवकरच याला एका नवीन अवतारात लॉन्च करणार आहे, सर्वप्रथम या बाईकचे उत्पादन 1985 मध्ये झाले होते, तेव्हापासून ही बाईक खूप चर्चेत होती.

(Yamaha RX100 launch in market)

यामाहा RX100 पूर्वीच्या काळात ग्राहकांना खूप आवडली होती. कंपनीची ही बाईक एक प्रकारची रेसिंग बाईक म्हणून ओळखली जात होती, त्यामुळेच कंपनीने आपली बाईक पुन्हा नव्या अवतारात बाजारात आणली आहे.

नवीन Yamaha RX100 मध्ये खूप छान लुक आणि फीचर्स असतील. यावेळी कंपनी त्यात अलॉय व्हील्स देखील देत आहे. यामाहा कंपनी 2025 किंवा 2026 मध्ये काही नवीन प्रॉडक्ट लॉन्च करू शकते.

Yamaha RX100 90 च्या दशकातील ही बाईक आजही चर्चेत आहे, बरेच लोक मॉडिफाइड करून ती चालवत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार असे सांगितले जात आहे की, यामाहा लवकरच याला नवीन अवतारात लॉन्च करणार आहे. सर्वप्रथम या बाईकचे उत्पादन 1985 मध्ये झाले होते, तेव्हापासून ही बाईक खूप चर्चेत होती पण काही कारणांमुळे तिचे उत्पादन 1996 मध्ये बंद झाले.

Yamaha ची बाईक जुन्या बाईक सारखीच आहे, तिचे डिझाईन जुन्या लूकमध्ये दिसत आहे, पण यावेळी कंपनी त्यात अलॉय व्हील्स देखील देत आहे.

विशेषत: रेसिंगची आवड असणाऱ्या उत्साही लोकांसाठी डिझाइन केलेल्या या मोटरसायकलला पुढील बाजूस डिस्क ब्रेक आहेत. मात्र, या टू स्ट्रोक मोटरसायकलने बाजारात येताच दहशत निर्माण केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT