Petrol Diesel Price in Goa  Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol Diesel Price: गोव्यात पेट्रोल डिझेल मिळतेय स्वस्त, जाणून घ्या इंधनाचे आजचे दर

देशातील चारही महानगरांमध्ये आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.

Pramod Yadav

Goa Petrol Diesel Price: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सलग दुस-या दिवशी प्रति बॅरल 2 डॉलरची वाढ झाली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत. देशात पेट्रोलचे शंभरच्या वरती गेले आहेत तरी गोव्यात हे दर शंभरच्या आत आहेत. तसेच, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

गोव्यात पेट्रोलची 97.75 तर डिझेलची 90.29 या दराने विक्री होत आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.75

  • Panjim ₹ 97.75

  • South Goa ₹ 97.11

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.29

  • Panjim ₹ 90.29

  • South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT