Export of onion|The central government  Dainik Gomantak
अर्थविश्व

Onion Price: कांद्याच्या वाढत्या किमतींना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मार्च २०२४ पर्यंत...

Export Ban of Onion: गेल्या काही महिन्यांत देशभरात सर्वत्र टोमॅटोनंतर कांद्याची मागणी आणि किंमती वाढल्या होत्या. यामुळे देशभरातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे.

Ashutosh Masgaunde

The central government has banned the export of onion to curb the rising prices:

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशातील कांद्याची वाढती मागणी आणि वाढत्या भावामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

सध्या ही बंदी पुढील वर्षी म्हणजेच मार्च 2024 पर्यंत लागू करण्यात आली आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT